गाय/म्हैस/शेळी व्यायल्यावर गर्भाशयातून किती दिवस स्त्राव पडला तर धोका नाही?
24 March 09:00

गाय/म्हैस/शेळी व्यायल्यावर गर्भाशयातून किती दिवस स्त्राव पडला तर धोका नाही?

गाय/म्हैस/शेळी व्यायल्यावर गर्भाशयातून किती दिवस स्त्राव पडला तर धोका नाही?

गाय / म्हैस / शेळी व्यायल्यावर गर्भाशयातून किती दिवस स्त्राव पडला तर धोका नाही?
साधारपणे गर्भाशयातून हा स्त्राव १० ते १२ दिवसापर्यंत पडल्यास काही हरकत नाही. अतिशय ताणलेली गर्भाशयाची पिशवी नेहमीच्या आकाराला येण्याकरिता हा स्त्राव बाहेर पडणे महत्त्वाचे आहे. फक्त ह्या स्त्रावाच्या वासाकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

-डॉ. वासुदेव सिधये मो. ९३७०१४५७६०.टॅग्स

संबंधित बातम्या