गाय / म्हैस व्यायल्यानंतर लगेच पाणी पिण्यास दयावे का?
23 March 09:00

गाय / म्हैस व्यायल्यानंतर लगेच पाणी पिण्यास दयावे का?

गाय / म्हैस व्यायल्यानंतर लगेच पाणी पिण्यास दयावे का?

गाय / म्हैस व्यायल्यानंतर लगेच पाणी पिण्यास दयावे का?
व्यायल्यावर लगेचच १ ते दीड बादली (१२ ते १८ लिटर) गरम पाणी काही ऊर्जा देणारे पदार्थ (गुळ, देशी तूप, साखर, लिंबाचा रस, यीस्ट कल्चर) घालून त्यांच्या समोर ठेवावे. ह्या वेळी गायी / म्हशीला तहान लागलेली असते. त्याच वेळी त्यांना असे पाणी मिळणे महत्त्वाचे आहे. त्वरित उर्जा देणाऱे आहार घटक घातल्यामुळे असे पाणी आतड्यात गेल्यावर आतड्यातून रक्तात मिसळून गायी / म्हशीला ताकद येते.

-डॉ. वासुदेव सिधये मो. ९३७०१४५७६०.

टॅग्स

संबंधित बातम्या