शेळी मेंढ्यांना होणाऱ्या आंत्रविषार रोगाची लक्षणे व ईलाज
18 March 09:00

शेळी मेंढ्यांना होणाऱ्या आंत्रविषार रोगाची लक्षणे व ईलाज

शेळी मेंढ्यांना होणाऱ्या आंत्रविषार रोगाची लक्षणे व ईलाज

आंत्रविषार रोगाची लक्षणे व ईलाज
लक्षणे: जीवाणूजन्य आजार असून Clostridium perfringens जिवाणूंमुळे होतो. विशेषतः ३ ते १० आठवड्यांखालील शेळ्या मेंढ्या यामध्ये हा रोग आढळून येतो. बाधित जनावरे बैचैन होऊन ओरडू लागतात. पोट फुगते, दुखते, पातळ संडास होते. जनावरे स्वत:भोवती गोल फिरतात.

ईलाज: तीन महिन्यांपुढील जनावरास १५ दिवसानंतर गतिवर्धक मात्रा मे-जून आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये शेळी मेंढ्यांसाठी २.५ मिली याप्रमाणे पशुवैद्यकांच्या सल्ल्याने लसीकरण करावे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती १ वर्ष टिकते.

- डॉ. ऋषिकेश काळे, पशुधन विकास अधिकारी पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या