गायी, म्हशी, शेळ्या ह्यांच्या जारासंबंधी
11 March 07:30

गायी, म्हशी, शेळ्या ह्यांच्या जारासंबंधी


गायी, म्हशी, शेळ्या ह्यांच्या जारासंबंधी

गायी, म्हशी, शेळ्या ह्यांच्या वार/ जारासंबंधी
- वासरू ओढून काढले तर गर्भाशयात वार रहाणे धोक्याचे आहे.
- वार हात टाकून अर्धवट किंवा पूर्ण काढली तर कमीत कमी ३ दिवस सतत पोटात व गर्भाशयात इंजेक्शनद्वारे औषध देणे अत्यंत गरजेचे आहे.
- वार जंतु संसर्गाशिवाय राहिली तर सहसा काहीही होत नाही. परंतु पुढे लवकर गाभण रहाण्यास त्रास होतो.
- वार हाताने काढावयाची असल्यास ४ ते ५ तासातच काढा.

-डॉ. वासुदेव सिधये मो. ९३७०१४५७६०.टॅग्स

संबंधित बातम्या