गाय/म्हशींची वार पडण्याकरिता वासुदैव सरबत द्या
09 March 07:30

गाय/म्हशींची वार पडण्याकरिता वासुदैव सरबत द्या


गाय/म्हशींची वार पडण्याकरिता वासुदैव सरबत द्या

- गाय म्हैस व्यायल्यानंतर ३/४ तासात पडली पाहीजे.
- पडली तर गर्भाशय सशक्त आहे, त्याच्यात गोळ्या/ औषध सोडू नका.
- वार पडण्याकरिता खालीलप्रमाणे बनवून वासुदैव सरबत ताबडतोब तिच्यासमोर ठेवा.
- १० ते १२ लिटर चांगले गरम पाणी, २०० ग्रॅम गूळ, १ कप डालडा/ तूप, १ मूठ खाण्याचा चुना , ३ चमचे सुंठ पावडर, ३० ग्रॅम ॲसिड बफ, १ कप लिंबाचा रस ह्या प्रमाणे द्या.
शेळीकरता फक्त १ लिटर द्यावे.
व्यायल्यानंतर साधे पाणी ठेवू नका.

-डॉ. वासुदेव सिधये मो. ९३७०१४५७६०.टॅग्स

संबंधित बातम्या