चाऱ्याची कुट्टी करणे का गरजेचे आहे?
04 March 07:30

चाऱ्याची कुट्टी करणे का गरजेचे आहे?


चाऱ्याची कुट्टी करणे का गरजेचे आहे?

चार कुट्टी करून दिला तर तो अजिबात वाया जात नाही. कुट्टी यंत्राची किंमत गायी/ म्हशीने दिलेल्या दोन वेतातील दुधाच्या उत्पन्नावर सहज भरून निघते. चाऱ्याची कुट्टी साधारणपणे पाऊन ते एक इंच लांबीची असावी. चारा कुट्टी करून दिला नाही तर सुखा चारा जवळजवळ ३५ ते ४५ टक्क्यांपर्यंत वाया जातो.

-डॉ. वासुदेव सिधये मो. ९३७०१४५७६०.टॅग्स

संबंधित बातम्या