बुटकी पण जास्त दुध देणारी वेचूर गाय
02 March 09:00

बुटकी पण जास्त दुध देणारी वेचूर गाय


बुटकी पण जास्त दुध देणारी वेचूर गाय

- अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी जात केरळ मधील वेचूर येथून उगम पावली आहे.
- हिचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय बुटकी आणि कमी लांबी म्हणजे केवळ सरासरी १२४ सेमी लांबी (४ फूट) आणि ८७ सेमी उंची (३ फूट). जगातील सगळ्यात छोटी जात आहे.
- हलक्या लाल रंगाची जनावरे असतात. छोटी आणि पुढे येणारी शिंगे असतात.
- उष्ण आणि आर्द्र हवामानात तग धरून ठेवण्याची खासियत. उंचीच्या मानाने भरपूर दूध देते.
- वर्षाकाठी सरासरी ५६१ किलो दूध दिल्याच्या नोंदी आहेत. सरासरी फॅट ४.७ – ५.८ % लागते.

-डॉ. शैलेश मदने, पॉवरगोठा.टॅग्स

संबंधित बातम्या