सर्वात जास्त दुध देणारी साहिवाल गाय
26 February 07:30

सर्वात जास्त दुध देणारी साहिवाल गाय


सर्वात जास्त दुध देणारी साहिवाल गाय

- भारतातील सर्वोत्तम दूध देणारी गाय म्हणून साहिवाल ओळखली जाते.
- या जातीचा पाकिस्तानातील साहिवाल प्रांतातील मॉंटगोमेरी जिल्ह्यातून उगम झाला आहे. - मुलतानी, तेली, मॉंटगोमेरी अशी देखील नावे आहेत. दूध-उत्पादनासाठी अतिशय उपयुक्त अशी जात आहे. तपकिरी लाल, किंवा महोगनी लाल अशा विविधते मध्ये पाहायला मिळतात.
- वर्षाकाठी सरासरी २३२५ किलो दूध दिल्याच्या नोंदी आहेत. सर्वाधिक ६००० किलो दूध दिल्याचं सुद्धा मानले जाते.
- ऑस्ट्रेलिया मध्ये या गाईची आयात करून संकरित झेबू गाय तयार केली आहे.

-डॉ. शैलेश मदने, पॉवरगोठा.टॅग्स

संबंधित बातम्या