पश्चिम महाराष्ट्राची ओळख खिल्लार गाय
24 February 09:00

पश्चिम महाराष्ट्राची ओळख खिल्लार गाय


पश्चिम महाराष्ट्राची ओळख खिल्लार गाय

- खिल्लार गाय ही मुख्यतः पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूर येथे आढळणारी देशी गाय आहे.
- खिल्लारच्या ४ उपजाती पाहायला मिळतात– आटपाडी महाल, म्हसवड, थिल्लारी, नकली खिल्लार
- तलवार आकारातील लांब टोकदार शिंगे, पांढरा रंग, मजबूत बांधा हे या जातीची सहज दिसून येणारी वैशिष्ट्ये आहेत.
- ही दुष्काळी जात मानली जाते आणि दुधासाठी गायीपेक्षा जास्त शेतीच्या कामासाठी खिल्लार बैल वापरले जातात.
- वर्षाकाठी फक्त सरासरी ४५० किलो दूध दिल्याच्या नोंदी आहेत. दुधास सरासरी फॅट ४.२ % लागते.

-डॉ. शैलेश मदने, पॉवरगोठा.टॅग्स

संबंधित बातम्या