जनावरांच्या संतुलीत आहाराची पोषणमुल्ये
23 February 07:30

जनावरांच्या संतुलीत आहाराची पोषणमुल्ये


जनावरांच्या संतुलीत आहाराची पोषणमुल्ये

आहाराची एकूण पोषकता तसेच गुणवत्ता ही काही परिमाणे त्या आहाराच्या नमुन्याचे पुथ:करण (अॅनॅलिसिस) करून मोजली जाते. त्याकरिता पोषण प्रयोगशाळेची (न्युट्रीशन लॅबोरेटरी) मदत घेतली जाते. त्याकरिता आहाराचे ड्राय मॅटर (शुष्कता) काढले जाते. तसेच जिवंत प्रयोगशाळेत (म्हणजे खुद्द प्रम्यांची मदत) सुद्धा (ज्याला इन व्हायवो असे म्हणतात) मोजणी करत येते.

ही पोषणमुल्ये म्हणजे प्रथिने (प्रोटीन), चरबी (फॅट), पिष्टमय पदार्थ (कार्बोहायड्रेट्स), खनिजे (मिनरल), जीवनसत्वे (व्हिटॅमिन), उर्जा (एनर्जी), ह्यांचे प्रमाण एकदा हातात आले की या पशुआहाराची पचनीयता (डायजेस्टीबीलीटी) काढली जाते व त्यावरून त्या आहार घटकांची एकूण पचनीयता परसेंटेजमध्ये (%) काढली जाते त्याला टीडीएन (टोटल डायजेस्टेबल न्युट्रीयंट) व्हॅल्यु म्हणतात.

-डॉ. वासुदेव सिधये मो. ९३७०१४५७६०.टॅग्स

संबंधित बातम्या