गोठ्याजवळ अचानक मोठे विचित्र आवाज येण्यामुळे अंडी उत्पादनात घट येते
13 February 07:30

गोठ्याजवळ अचानक मोठे विचित्र आवाज येण्यामुळे अंडी उत्पादनात घट येते

गोठ्याजवळ अचानक मोठे विचित्र आवाज येण्यामुळे अंडी उत्पादनात घट येते

गोठ्याजवळ कुत्र्यांचे भूंकने किंवा मांजराचे ओरड़ने तसेच इतर हिंस्र प्राण्यांचा वावर असणे, तसेच वाहनांचा कर्णकर्कश आवाज येणे किंवा नेहमी गोठ्यात अनोळखी व्यक्तीने प्रवेश करणे ह्यामुळे कोंबड्यांवर ताण येऊ शकतो ज्याचा अंडी उत्पादनावर परिणाम होतो यासाठी गोठा हा मुख्य रस्त्यापासून अंतरावर असावा.

लेखक- प्रीतम नलावडेटॅग्स

संबंधित बातम्या