वेगवेगळ्या वयाच्या कोंबड्या एकत्र ठेवण्याने अंडी उत्पादन कमी येते
12 February 07:30

वेगवेगळ्या वयाच्या कोंबड्या एकत्र ठेवण्याने अंडी उत्पादन कमी येते

वेगवेगळ्या वयाच्या कोंबड्या एकत्र ठेवण्याने अंडी उत्पादन कमी येते

कोंबड्या ह्या अत्यंत टेरिटोरियल असतात म्हणजे कळपामध्ये वयाप्रमाणे प्रत्येकाची पत ही ठरलेली असते, मोठ्या कोंबड्या कधीच लहान पिलांना किंवा तलंगाना खपवून घेत नाहीत. अश्या कोंबड्या एकत्र ठेवल्या की मोठ्या कोंबड्या लहान पिल्लांना चोच मारुण जखमी करतात किंवा पाठीवरील पिसे उपसुन उघड्या करतात. असे केल्याने सर्वच कोंबड्यांच्या शरीरावर ह्याचा ताण येतो त्यामुळे अंडी उत्पादन बऱ्याच वेळा खुप कमी होते.

लेखक- प्रीतम नलावडेटॅग्स

संबंधित बातम्या