उन्हाळ्यात तापमान वाढीमुळे अंडी उत्पादनावर परिणाम होतो
11 February 07:30

उन्हाळ्यात तापमान वाढीमुळे अंडी उत्पादनावर परिणाम होतो

उन्हाळ्यात तापमान वाढीमुळे अंडी उत्पादनावर परिणाम होतो

साधारण ऑक्टोबर महिन्यात आणि उन्हाळ्यात तापमान वाढीचा अंडी उत्पादनावर तीव्र परिणाम होतो अशा वेळी कोंबड्यांना थंड पाण्याचा पुरवठा करावा तसेच ताण कमी करण्याची औषधे द्यावीत तसेच शेडमध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. मुक्त जागेत झाडांची किंवा सुक्या गवताची सावली पुरवावी तसेच मोकळ्या जागेत मातीवर पाणी शिंपडावे ज्यामुळे जमीन उकरून शरीराचे तापमान कमी करणे सोपे होते आणि परजीवी किटकांपासून नैसर्गिक सुटका होते.

लेखक- प्रीतम नलावडेटॅग्स

संबंधित बातम्या