कोंबड्यांना पुरेशी जागा उपलब्ध नसल्यास अंडी उत्पादनात घट येते
09 February07:30
कोंबड्यांना पुरेशी जागा उपलब्ध नसल्यास अंडी उत्पादनात घट येते
अंडयासाठी कुक्कुटपालन करत असताना प्रती पक्षी किमान ४ ते ५ वर्ग फुट जागा पुरवावी मुक्त पद्धत असेल तर रात्रीच्या निवाऱ्यासाठी किमान २ वर्ग फुट जागा प्रती पक्षी उपलब्ध होणे अपेक्षीत आहे. अपुरी जागा असेल तर आजार लवकर पसरतात, कमी जागेत जास्त पक्षी ठेवताना परचेसचा वापर करावा.