लसिकरण करताना चुकीच्या पद्धतीने हाताळल्याने, आजारपणाने अंडी उत्पादन कमी होते
08 February 07:30

लसिकरण करताना चुकीच्या पद्धतीने हाताळल्याने, आजारपणाने अंडी उत्पादन कमी होते

लसिकरण करताना चुकीच्या पद्धतीने हाताळल्याने, आजारपणाने अंडी उत्पादन कमी होते

लसिकरण करताना कोंबड्यांना योग्य प्रकारे न हाताळल्यास कोंबड्यांच्या शरीरावर ताण येतो आणि अंडी उत्पादन कमी होते त्यामुळे लस दिल्यानंतर नेहमी कोंबड्यांना ताण कमी करणारी औषधे आणि लिवर टॉनिक्स द्यावित. तसेच आजार पसरल्यास अंडी उत्पादनावर वाईट परिणाम होतो. वरचेवर कोंबड्यांना जंतनाशक औषध द्यावीत तसेच लीटर हे नेहेमी स्वच्छ आणि कोरडे ठेवावे आणि त्यात १०% चुना मिक्स करावा.

लेखक- प्रीतम नलावडेटॅग्स

संबंधित बातम्या