अंडी देण्याची खोकी नसल्यामुळे अंडी उत्पादनात घट होते
04 February 07:30

अंडी देण्याची खोकी नसल्यामुळे अंडी उत्पादनात घट होते

अंडी देण्याची खोकी नसल्यामुळे अंडी उत्पादनात घट होते

अंडी देण्याची खोकी नसणे
कोंबडी ही नेहेमी अंधाऱ्या आणि एकांत असणाऱ्या सुरक्षीत जागी अंडी देणे पसंत करते त्या दृष्टीने प्रती ६ ते ८ पक्षी एक अंडी देण्याचे खोके ज्याला नेस्ट बॉक्स देखील म्हणतात ते पुरवावे साधारण १ फुट उंच आणि १ वर्ग फुट जागा असलेले एक खोके असावे, खोके नेहमी स्वच्छ ठेवावे. अस्वच्छ जागी कोंबड्या अंडी घालत नाहीत आणि अस्वच्छतेमुळे अंडी घाण होतात, नेस्ट बॉक्समध्ये एखादे अंडे कायम मागे ठेवावे त्यामुळे कोंबड्यांना अंडी घालण्यास प्रोत्साहन मिळते.

लेखक- प्रीतम नलावडेटॅग्स

संबंधित बातम्या