कोंबड्यांना अतिरिक्त कॅल्शियमचा स्त्रोत देणे गरजेचे आहे
01 February 07:30

कोंबड्यांना अतिरिक्त कॅल्शियमचा स्त्रोत देणे गरजेचे आहे

कोंबड्यांना अतिरिक्त कॅल्शियमचा स्त्रोत देणे गरजेचे आहे

अतिरिक्त कॅल्शियमचा स्त्रोत
अंडी देणाऱ्या कोंबड्यांना संतुलित आहारासोबत किमान ५% अतिरिक्त कॅल्शियम द्यावे, बाजारात उपलब्ध असलेली खनिज मिश्रण किंवा कॅल्शियम कार्बोनेटचा चुरा किंवा शिंपल्याचा चुरा किंवा पाण्यात मिसळलेला कळीचा चुना देखील चांगला पर्याय होउ शकतो, योग्य खनिजांचा पुरवठा न झाल्यास कमी अंडी उत्पादनाबरोबर कवच विरहित अंडी देने किंवा कमकुवत कवच असणारी अंडी देणे ह्या समस्या उद्भवतात.

लेखक- प्रीतम नलावडेटॅग्स

संबंधित बातम्या