जास्त अंडी उत्पादनाच्या दृष्टीने योग्य वेळ प्रकाश उपलब्ध असावा
31 January 07:30

जास्त अंडी उत्पादनाच्या दृष्टीने योग्य वेळ प्रकाश उपलब्ध असावा

जास्त अंडी उत्पादनाच्या दृष्टीने योग्य वेळ प्रकाश उपलब्ध असावा

कोंबड्यांना जास्त अंडी उत्पादन देण्याच्या दृष्टीने योग्य प्रमाणात प्रकाश उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे, अंडयावर आलेल्या कोंबड्यांना दिवसातील किमान १६ तास सलग प्रकाश दिसायला हवा, त्या दृष्टीने दिवसा नैसर्गिक सूर्य प्रकाश किती तास असतो त्या व्यतिरिक्त कृत्रिम प्रकाश पूरवावा म्हणजे १२ तास सूर्यप्रकाश असेल तर ४ तास कृत्रिम प्रकाश लावावा त्याची तीव्रता ही शेड मधे सहज वर्तमान पत्र वाचता येईल एवढी असावी.

लेखक- प्रीतम नलावडेटॅग्स

संबंधित बातम्या