अंडी गोळा करण्याच्या योग्य वेळा पाळा
30 January 07:30

अंडी गोळा करण्याच्या योग्य वेळा पाळा


अंडी गोळा करण्याच्या योग्य वेळा पाळा

अंडी गोळा करण्याच्या योग्य वेळा पाळणे
अंडी उत्पादक फार्मवर दिवसातुन किमान तिन ते चार वेळा अंडी गोळा करावित. अंडी लवकर गोळा न केल्यास केव्हा तरी अपघाताने अंडे फूटते आणि कोंबड्यांना अंडे खायची सवय लागते, ही विकृति वाढल्यास कोंबड्या स्वतःची अंडी फोडून खायला सुरुवात करतात ह्याचा अंडी उत्पादनावर फार वाईट परिणाम होतो, मुक्त पद्धत असेल तर कोंबड्यांना बाहेर अंडी घालायची सवय लागते त्यामुळे वेळीच कोंबड्यांना नेस्ट बॉक्स पुरवून योग्य सवयी लावाव्यात.

लेखक- प्रीतम नलावडेटॅग्स

संबंधित बातम्या