कोंबड्यांचे वजन जास्त वाढल्यास अंडी उत्पादनावर परिणाम होतो
28 January 07:30

कोंबड्यांचे वजन जास्त वाढल्यास अंडी उत्पादनावर परिणाम होतो

कोंबड्यांचे वजन जास्त वाढल्यास अंडी उत्पादनावर परिणाम होतो

कोंबड्यांचे वजन आवाक्यात न राहणे
अंडयावरील कोंबडी ही नेहमी हलकी असावी, आती वजन झाल्यास त्याचा अंडी उत्पादनावर परिणाम होतो, त्यादृष्टीने तलंग अंडयावर येताना म्हणजे २० व्या आठवड्यात १२०० ते १३०० ग्रॅम वजन असावे आणि सरासरी अंडी उत्पादक कोंबडीचे वजन १५०० ग्रॅम असावे त्यापेक्षा जास्त झाले तर अंडी उत्पादन कमी होउ शकते त्यामुळे शेतकऱ्यांचे कोंबड्यांच्या वजन आणि आहाराकड़े बारीक़ लक्ष्य असावे.

लेखक- प्रीतम नलावडेसंबंधित बातम्या