शेळीचा चारा बदल करतानाची काळजी
21 January 07:30

शेळीचा चारा बदल करतानाची काळजी


शेळीचा चारा बदल करतानाची काळजी

चारा बदल करताना लक्षात ठेवा-
१) चाऱ्यातील बदल हा अचानकपणे करू नये. चारा सावकाश बदलावा.
२) नवीन चारा चालू करताना २० ते २५ टक्के नवीन चारा व ७५ टक्के जुना चारा याप्रमाणे चाऱ्याचे प्रमाण हळू हळू वाढवत जावे. पोटातील उपयुक्त जिवाणूंना हा बदल स्वीकारण्यास वेळ लागतो.
३) चाऱ्याची रोजची वेळ कधीच बदलू नये. व चाऱ्यामध्ये विविधता असावी.

स्त्रोत: पॉवरगोठाटॅग्स

संबंधित बातम्या