एका दिवसात शेळीला किती चारा लागतो?
04 December 07:30

एका दिवसात शेळीला किती चारा लागतो?


एका दिवसात शेळीला किती चारा लागतो?

एका दिवसात शेळीला किती चारा लागतो?
शेळीच्या खाद्यात दिवसाकाठी ३ ते ४ किलो हिरवा चारा व दीड ते दोन किलो वाळलेली वैरण दिल्यास त्यांची वाढ नीट होते.

-लेखक- डॉ. वासुदेव सिधये
मो. ९३७०१४५७६०.टॅग्स

संबंधित बातम्या