शेळी मेंढ्यांना होणाऱ्या पी.पी.आर. रोगाची लक्षणे व ईलाज
28 November 07:30

शेळी मेंढ्यांना होणाऱ्या पी.पी.आर. रोगाची लक्षणे व ईलाज

शेळी मेंढ्यांना होणाऱ्या पी.पी.आर. रोगाची लक्षणे व ईलाज

पी.पी.आर. रोगाची लक्षणे व ईलाज:
लक्षणे: अत्यंत सांसर्गिक व विषाणुजन्य रोग आहे. बाधित जनावरांना अचानक भरपूर ताप येतो. (१०६ ते १०८ फॅ.) खाणे, पिणे मंदावल्याने जनावरे अशक्त व कमी उत्पादक होतात. बाधित जनावरे दगावण्याची शक्यता अधिक असते.

ईलाज: शेळी मेंढ्यांसाठी तीन महिन्यानंतर पहिली मात्रा आणि ३ वर्षानंतर दुसरी मात्रा १ मिली याप्रमाणे पशुवैद्यकांच्या सल्ल्याने लसीकरण करावे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती ३ वर्ष टिकते.

-डॉ.ऋषिकेश काळे, पशुधन विकास अधिकारी पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या