गायी/म्हशींची व्यायल्यानंतर वार / जार किती तासात बाहेर आला पाहिजे?
27 November 07:30

गायी/म्हशींची व्यायल्यानंतर वार / जार किती तासात बाहेर आला पाहिजे?

गायी/म्हशींची व्यायल्यानंतर वार / जार किती तासात बाहेर आला पाहिजे?

गायी / म्हशींच्या विण्याच्या अगोदर कमीत कमी एक महिना संतुलित आणि पौष्टिक आहार दिला तसेच त्यांना विण्याच्या वेळी त्रास झाला नाही तर वार (जार) साधारपणे ३ तास ते ६ तासात पडायलाच पाहिजे.

लेखक- डॉ. वासुदेव सिधये,
मो. ९३७०१४५७६०संबंधित बातम्या