जनावरांची वार/जार वेळेवर पडली नाही तर ती हाताने काढावी का?
23 November 07:30

जनावरांची वार/जार वेळेवर पडली नाही तर ती हाताने काढावी का?

जनावरांची वार/जार वेळेवर पडली नाही तर ती हाताने काढावी का?

अडकलेली वार (जार) गर्भाशयात हात घालून काढावी की नाही ह्याबद्दल अनेकांत दूमत आहे. माझ्या मते अनुभवी पशुवैद्यक कारागिराने ती व्यवस्थित काढावी. परंतु गाय / म्हैस व्यायल्यानंतर ९ ते १० तासांनीच गर्भाशयात हात टाकावा त्यानंतर गर्भाशयात हात घालणे गायी / म्हशीला वेदनाकारक होते. कारण गर्भाशयाचे तोंड अगदी अरुंद होते.

-लेखक- डॉ. वासुदेव सिधये
मो. ९३७०१४५७६०टॅग्स

संबंधित बातम्या