पीक सल्ला: ऊस पिकात खवले कीड आणि पांढऱ्या माशीचे नियंत्रण
14 May 07:00

पीक सल्ला: ऊस पिकात खवले कीड आणि पांढऱ्या माशीचे नियंत्रण

पीक सल्ला: ऊस पिकात खवले कीड आणि पांढऱ्या माशीचे नियंत्रण

ऊस पिकात खवले किडीचा प्रादुर्भाव असल्यास डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 2600 मि.ली. प्रति 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पांढऱ्या माशीच्या बंदोबस्तासाठी व्हर्टीसिलीयम लिकॅनी (फुले बगीसाईड) 1 ते 2 कि. ग्रॅ. प्रति हे. फवारावे.

-डॉ.एस.एम.पवार, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगावटॅग्स

संबंधित बातम्या