पीक सल्ला: भाजीपाला पिकांसाठी वाफे तयार करून घ्या
13 May 07:00

पीक सल्ला: भाजीपाला पिकांसाठी वाफे तयार करून घ्या


पीक सल्ला: भाजीपाला पिकांसाठी वाफे तयार करून घ्या

भाजीपाला पिकांचे मिरची, वांगी, टोमॅटो आणि फुलकोबी या पिकांची रोपे तयार करण्यासाठी जागा नांगरुन वखरून भुसभुशीत तयार करावी. रोपे तयार करण्यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी व माथ्याची जमीन निवडावी. 2 मीटर लांब, 1 मीटर रुंद व 15 सेंमी उंच आकारमानाचे गादी वाफे तयार करावीत. एक हेक्टर लागवडीसाठी या आकारमानाची 22 ते 25 वाफे पुरेशी ठरतात. वाफे तयार करीत असतांना चांगले कुजलेले शेणखत प्रती चौरस मीटर जागे करीता 1 किलो याप्रमाणात मिसळावेत.

-डॉ. एस. एम. घावडे, मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ.पं.दे.कृ.वि.अकोलाटॅग्स

संबंधित बातम्या