ऊस सल्ला: खोडवा उसास पहारीने खते द्यावीत
10 May 07:00

ऊस सल्ला: खोडवा उसास पहारीने खते द्यावीत


ऊस सल्ला: खोडवा उसास पहारीने खते द्यावीत

खोडवा उसाला 135 दिवस झाले असल्यास वापश्यावर पहारीच्या सहाय्याने हेक्टरी 125 किलो नत्र(270 किलो युरिया,60 किलो स्फुरद(375 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 60 किलो पालाश(100 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) रासायनिक खतांचे मिश्रण बुडख्यांपासून सरीच्या एका बाजूला 15×20 सें.मी.अंतरावर व 15 सें.मी. खोलीवर पहारीने छिद्रे घेऊन द्यावे. दोन छिद्रातील अंतर 30 सें.मी. ठेवावे.

डॉ. प्रमोद चौधरी,डॉ. मृणाल अजोतीकर.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र,पाडेगाव.टॅग्स

संबंधित बातम्या