पीक सल्ला: धूळपेरणी कापूस पिकास खतांची मात्रा द्यावी
08 May 07:00

पीक सल्ला: धूळपेरणी कापूस पिकास खतांची मात्रा द्यावी

पीक सल्ला: धूळपेरणी कापूस पिकास खतांची मात्रा द्यावी

ढेकळे असलेल्या जमिनीत किंवा ज्या जमिनीला खूप भेगा पडतात अशा जमिनीत कपाशीची धुळपेरणी करणे योग्य नाही. धूळ पेरणीचे पिकास शिफारशीप्रमाणे रासायनिक खताची पहिली मात्रा उगवणी नंतर त्वरित द्यावी आणि दुसरी मात्रा पीक पातीवर असताना द्यावी. उगवण पश्चात पिकाची शिफारसीनुसार योग्य निगा राखावी.

डॉ. प्रशांत डब्ल्यु. नेमाडे आणि डॉ.टि.एच.राठोड
कापूस संशोधन विभाग, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या