पीक सल्ला: भाजीपाला रोपवाटीकेतील खत व्यवस्थापन
07 May 07:00

पीक सल्ला: भाजीपाला रोपवाटीकेतील खत व्यवस्थापन


पीक सल्ला: भाजीपाला रोपवाटीकेतील खत व्यवस्थापन

भाजीपाला रोपवाटीकेत प्रती चौरस मीटर जागेला 10 ग्रॅम नत्र, 5 ग्रॅम स्फुरद व 5 ग्रॅम पालाश बी पेरणी सोबत दयावे.राहिलेले अर्धे नत्र 20-25 दिवसांनी दयावे. गादी वाफयात बी पेरतांना बियाण्यास प्रती किलो 2 ग्रॅम थायरम या प्रमाणात चोळावे. गादी वाफ्यावर, वाफ्याचे रुंदीस समांतर 8 ते 10 सेमी अंतरावर ओळी तयार कराव्यात. त्यामध्ये 2 ग्रॅम फोरेट 10 टक्के हेक्टरी 10 किलो बियाण्यास या प्रमाणात टाकावे. फोरेटचा व बियाण्याचा संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी.

डॉ. एस.एम. घावडे,
मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पं.दे.कृ.वि.अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या