पीक सल्ला: कापूस पिकाची सरत्याने पेरणी करावी
05 May 07:00

पीक सल्ला: कापूस पिकाची सरत्याने पेरणी करावी


पीक सल्ला: कापूस पिकाची सरत्याने पेरणी करावी

प्रायोगिक प्रक्षेत्रावर आणि शेतकऱ्यांचे शेतावर घेण्यात आलेल्या प्रयोगावरून असे दिसून आले की,कपाशीची धूळ पेरणी केल्यास मॉन्सूनचा पाऊस आल्यानंतर केलेल्या पेरणीपेक्षा सरासरी 12 ते 15 टक्के जास्तीचे उत्पादन मिळते. उगवण झाल्यानंतर पावसात 7-8 दिवसांचा खंड पडला तरी झाड वाढीवर फारसा विपरीत परिणाम होत नाही. कमी अंतरावर लागवडीस योग्य अशा कापूस जातींची धूळपेरणी सरत्याने पेरून करता येते.

डॉ.प्रशांत डब्ल्यु.नेमाडे आणि डॉ.टी.एच.राठोड
कापूस संशोधन विभाग,डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोलाटॅग्स

संबंधित बातम्या