पीक सल्ला: सुरु उसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर उपयुक्त ठरेल
04 May 07:00

पीक सल्ला: सुरु उसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर उपयुक्त ठरेल

पीक सल्ला: सुरु उसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर उपयुक्त ठरेल

सुरू उसासाठी 90 दिवस झाले असल्यास मल्टीमॅक्रोन्यूट्रीयंट (नत्र 8टक्के, स्फुरद 8 टक्के, पालाश 8 टक्के) आणि मायक्रोन्यूट्रीयंट (ग्रेड-2 लोह 2.5 टक्के, मँगेनिज 1 टक्के, कॉपर 1 टक्के, जस्त 3 टक्के, मॉलीब्डेनम 0.1 टक्के, बोरॉन 0.5 टक्के) या द्रवरूप खतांची प्रत्येकी 7.5 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काणी व गवताळ वाढीची बेटे समूळ काढून नष्ट करावीत.

-डॉ. प्रमोद चौधरी, डॉ.मृणाल अजोतीकर
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र,पाडेगाव.टॅग्स

संबंधित बातम्या