पीक सल्ला: लिंबूवर्गीय पिकावरील कीड व रोगाचे वेळीच नियंत्रण करा
02 May 07:00

पीक सल्ला: लिंबूवर्गीय पिकावरील कीड व रोगाचे वेळीच नियंत्रण करा

पीक सल्ला: लिंबूवर्गीय पिकावरील कीड व रोगाचे वेळीच नियंत्रण करा

साल खाणाऱ्या अळीचे नियंत्रणाकरिता,अळीने खालेला भाग तरटाने साफ करावा व छिद्रात तार टाकून छिद्र मोकळे करावे तसेच पिचकारीचे सहाय्याने मोनोक्रोटोफॉस 19 मिली + 10 लीटर पाणी द्रावण छिद्रात टाकून छिद्र मातीने बंद करावे,पावसाळ्या अगोदर संत्रा, लिंबू, मोसंबी झाडांना 1 मीटरपर्यंत बोर्डो मलम ( १किलो चुना + १ किलो मोरचूद + 10 लीटर पाणी लावावे)लिंबूवर खैऱ्या रोग संभवतो याकरिता कॉपर ऑक्सीक्लोराईड 30 ग्रॅम + स्ट्रोप्टोसायक्लिन 1 ग्रॅम + 10 लीटर पाण्यात टाकून फवारणी करावी.

डॉ.दिनेश ह.पैठणकर, डॉ.योगेश इंगळे
अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प फळे,अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या