पीक सल्ला: पिंचींग आणि संजीवकाद्वारे द्राक्ष वेलींची वाढ नियंत्रित करा
01 May 07:00

पीक सल्ला: पिंचींग आणि संजीवकाद्वारे द्राक्ष वेलींची वाढ नियंत्रित करा


पीक सल्ला: पिंचींग आणि संजीवकाद्वारे द्राक्ष वेलींची वाढ नियंत्रित करा

ज्या द्राक्ष बागेत घडनिर्मितीच्या कालावधीमध्ये वाढीचा जोम जास्त आहे अशा बागेत वाढ नियंत्रणात ठेवण्याकरिता पाणी कमी करावे व नत्र बंद करावे. शेंडा खुडणे (पिंचींग) सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. यासोबत संजीवकांची फवारणी (6 बीए व युरासील शिफारशीप्रमाणे) करावी. 0:52:34 ची 2.5 ते 3 ग्रॅम प्रती लीटर पाणी याप्रमाणे 3-4 फवारण्या 4-5 दिवसाच्या अंतराने कराव्यात.

-डॉ.आर.जी.सोमकुंवर,
राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.



टॅग्स

संबंधित बातम्या