पीक सल्ला: आंबिया बहारातील झाडावर सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करा
29 April 07:00

पीक सल्ला: आंबिया बहारातील झाडावर सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करा

पीक सल्ला: आंबिया बहारातील झाडावर सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करा

आंबिया बहारातील संत्रा फळाची वाढ होण्याकरिता 500 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट + 500 ग्रॅम मोनो पोटॅशियम फॉस्फेट +जिब्रेलीक अॅसिड 1.5 ग्रॅम + 100 ग्रॅम कार्बेन्डेझीम + 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्याकरिता आंबिया बहारातील संत्रा झाडावर जस्त सल्फेट 500 ग्रॅम + लोह सल्फेट 500 ग्रॅम + बोरॉन 100 ग्रॅम 100 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण 200 ग्रॅम 100 लिटर पाण्यात टाकून फवारणी करता येईल.

डॉ.दिनेश ह.पैठणकर, डॉ.योगेश इंगळे
अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प फळे, अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या