पीक सल्ला: मॉन्सूनचा अंदाज घेऊनच कापसाची पेरणी करावी, धूळ पेरणी
28 April 07:00

पीक सल्ला: मॉन्सूनचा अंदाज घेऊनच कापसाची पेरणी करावी, धूळ पेरणी

पीक सल्ला: मॉन्सूनचा अंदाज घेऊनच कापसाची पेरणी करावी, धूळ पेरणी

मॉन्सूनचा सूमारे 75 ते 100 मि.मी. म्हणजेच पेरणी योग्य पाऊस झाल्यावर शक्य तितक्या लवकर कापसाची पेरणी करणे फायदेशीर ठरते. पेरणीस एक आठवडा उशिर झाल्यास कापूस उत्पादनात 15 ते 20 टक्के घट येऊ शकते.म्हणून वेळेवर पेरणीला उत्पादनाच्या दृष्टीने फार महत्व आहे. पेरणीची योग्य वेळ साधण्याकरिता धूळ पेरणी हा एक चांगला पर्याय आहे.

-डॉ.प्रशांत डब्ल्यु.नेमाडे आणि डॉ.टी.एच.राठोड
कापूस संशोधन विभाग,डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या