पीक सल्ला: उसाला ठिबक सिंचन प्रणालीमधून खतांचा पुरवठा करा
27 April 07:00

पीक सल्ला: उसाला ठिबक सिंचन प्रणालीमधून खतांचा पुरवठा करा

पीक सल्ला: उसाला ठिबक सिंचन प्रणालीमधून खतांचा पुरवठा करा

उसासाठी ठिबक सिंचनाची सोय असल्यास 10 ते 20 आठवड्यांपर्यंतच्या वाढीच्या अवस्थेतील सुरू हंगामी उसाला प्रति एकरी 8 किलो मोनो अमोनियम फॉस्फेट व 2 किलो पोटॅश तर 21 ते 26 आठवड्यापर्यंतच्या उसाला प्रति एकरी 4 किलो पोटॅश प्रति हेक्टरी सात दिवसांच्या अंतराने समान हप्त्यात विभागून ठिबक सिंचन प्रणालीमधून द्यावीत.

-डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. मृणाल अजोतीकर
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र,पाडेगाव.टॅग्स

संबंधित बातम्या