पीक सल्ला: संजीवकांच्या फवारणीने द्राक्ष घड निर्मितीस मदत
16 April 07:00

पीक सल्ला: संजीवकांच्या फवारणीने द्राक्ष घड निर्मितीस मदत

पीक सल्ला: संजीवकांच्या फवारणीने द्राक्ष घड निर्मितीस मदत

द्राक्ष बागेत संजीवकाच्या फवारणीसाठी ४० व्या दिवशी ६ बी.ए.(१० पीपीएम), ४५ व्या दिवशी युरासील(५०पीपीएम)ची फवारणी करावी. ५० व्या दिवशी पुन्हा ६ बी.ए.(१० पीपीएम) ची फवारणी करावी. सबकेन झाल्यानंतर निघालेल्या बगल फुटीची वाढ तीन ते चार पानांवर असतांना ००:५२:३४ ची २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात ४ ते ५ दिवसाच्या अंतराने ६ ते ७ फवारण्या कराव्यात यामुळे चांगल्या प्रकारे घड निर्मिती होण्यास मदत होईल.

डॉ.आर.जी.सोमकुंवर, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणेटॅग्स

संबंधित बातम्या