पीक सल्ला: द्राक्ष घड निर्मितीच्या काळात वेलींची वाढ नियंत्रणात ठेवा
15 April 07:00

पीक सल्ला: द्राक्ष घड निर्मितीच्या काळात वेलींची वाढ नियंत्रणात ठेवा

पीक सल्ला: द्राक्ष घड निर्मितीच्या काळात वेलींची वाढ नियंत्रणात ठेवा

द्राक्ष बागेत खरड छाटणीनंतर ४० ते ६० दिवसात घड निर्मितीचा कालावधी असतो. या घड निर्मितीच्या कालावधीमध्ये संजीवकाची फवारणी करणे गरजेचे असते.या कालावधीत नत्राचा वापर बंद करून स्फुरदचा वापर करावा. घड निर्मितीच्या कालावधीत वेलींची वाढ नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. अन्यथा दोन पेऱ्यातील अंतर वाढेल व जिब्रेलीकचे प्रमाण वाढून घड निर्मिती न होता घडाचे रुपांतर बाळीत होईल.

-डॉ.आर.जी.सोमकुंवर,
राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या