पीक सल्ला: कांदा रोपवाटिकेत मर रोगाचे प्रतिबंधात्मक उपाय
14 April 07:00

पीक सल्ला: कांदा रोपवाटिकेत मर रोगाचे प्रतिबंधात्मक उपाय

पीक सल्ला: कांदा रोपवाटिकेत मर रोगाचे प्रतिबंधात्मक उपाय

खरीप कांदा रोपवाटिकेत मर रोगाचे नियंत्रण करून निरोगी रोपे मिळविण्यासाठी ट्रायकोडर्मा व्हीरिडीचा १२५० ग्रॅम प्रती हेक्टरी याप्रमाणे कुजलेल्या शेणखतात मिसळून वापर करावा. पेरणीपूर्वी नत्र, स्फुरद, पालाश ४:१:१ किलो प्रती ५०० वर्गमिटर या प्रमाणात खते देण्याची शिफारस केली आहे.

-डॉ. शैलेंद्र गाडगे, डॉ. ए. थंगासामी, डॉ. विजय महाजन,
कांदा लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या