पीक सल्ला: भाजीपाला रोपवाटीकेतील विरळणी व निंदनी
13 April 07:00

पीक सल्ला: भाजीपाला रोपवाटीकेतील विरळणी व निंदनी

पीक सल्ला: भाजीपाला रोपवाटीकेतील विरळणी व निंदनी

गादी वाफयावर भाजीपाला रोपांची योग्य वाढ होण्यासाठी दाटी झाली असल्यास आवश्यकतेनुसार विरळणी तसेच निंदन दयावे. रोपवाटीकेत पावसाचे पाणी साचणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. रोपे 15-20 सेमी उंचीची म्हणजेच 4-5 आठवडयाची झाल्यावर मुख्य शेतात स्थलांतर करण्यासाठी तयार होतात.

-डॉ.एस एम घावडे,
मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ.पं.दे.कृ.वि. अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या