पीक सल्ला: पूर्वहंगामी,आडसाली उसाला पाण्याचा ताण पडू देऊ नका
12 April 07:00

पीक सल्ला: पूर्वहंगामी,आडसाली उसाला पाण्याचा ताण पडू देऊ नका

पीक सल्ला: पूर्वहंगामी,आडसाली उसाला पाण्याचा ताण पडू देऊ नका

ठिबक सिंचनाची सोय असल्यास 21 ते 26 आठवड्यापर्यंतच्या पूर्वहंगामी उसाला 6 किलो म्युरेट ऑफ पोटॅश सात दिवसांच्या अंतराने ठिबक सिंचन प्रणालीमधून द्यावीत. पूर्वहंगामी आणि आडसाली ऊस जोमदार वाढीच्या अवस्थेत असून उन्हाळ्यात पाण्याचा ताण पडणार नाही याची दक्षता घ्यावी.

-डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. मृणाल अजोतीकर
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र,पाडेगाव.टॅग्स

संबंधित बातम्या