पीक सल्ला: उसावरील पायरीला किडीचे जैविक नियंत्रण
11 April 07:00

पीक सल्ला: उसावरील पायरीला किडीचे जैविक नियंत्रण

पीक सल्ला: उसावरील पायरीला किडीचे जैविक नियंत्रण

ऊस पिकास पायरिलाचा प्रादुर्भाव असल्यास इपिरिकॅनिया मेल्यॅनोल्युकाया परोपजीवी मित्र किटकाचे 5000 जिवंत कोष अथवा 50000 अंडीपुंज प्रती हेक्टरी वापरावेत.

-डॉ.एस.एम.पवार,
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव.टॅग्स

संबंधित बातम्या