द्राक्ष बागेत फुटींची वाढ बघूनच सबकेन करा
07 April 07:00

द्राक्ष बागेत फुटींची वाढ बघूनच सबकेन करा


द्राक्ष बागेत फुटींची वाढ बघूनच सबकेन करा

द्राक्ष बागेत ज्या ठिकाणी वेलींची वाढ जोमात असेल तर ती नियंत्रित करण्याकरिता सबकेन करतात.वेलींचा फुटीचा जोम किती आहे यावर सबकेन करावे की नाही हे ठरवावे. फुटींची वाढ जोमात असेल तरच सबकेन करावे अन्यथा वाढ होत नसेल तर सबकेनची गरज नाही. बहुतेक शेतकरी गरज नसतांना इतर शेतकऱ्यांच बघून सबकेन करतात. त्यामुळे बगलफुट निघत नाही.बागेत पाणी उपलब्ध नसेल,जमीन योग्य नसेल व फुटींची वाढ होत नसेल तर ही परिस्थिती निर्माण होते.

-डॉ.आर.जी.सोमकुंवर,
राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या