भाजीपाला रोपांसाठी सौरसंस्करणाचा उपयोग फायदेशीर
04 April 07:00

भाजीपाला रोपांसाठी सौरसंस्करणाचा उपयोग फायदेशीर


भाजीपाला रोपांसाठी सौरसंस्करणाचा उपयोग फायदेशीर

भाजीपाला रोपे तयार करावे. या तंत्रज्ञानात 50 मायक्रॉन जाडीच्या प्लास्टिक मेन कापडाचा उपयोग करावा. रोपवाटीके खालील जागा नांगरून, वखरून घ्यावी आणि 3 × 2 मीटर आकाराचे वाफे तयार करून घ्यावे. अशा वाफ्यांना पूर्ण ओलीत करून नंतर मेनकापड चारही बाजूंना वरून टाकून झाकावे. मे महिन्यातील सौर उर्जेमुळे मेनकापडाखालील जमिनीचे तापमान बाजूच्या जमिनीपेक्षा 5 - 10 सें.ग्रे.नी वाढते. व त्यामुळे हानीकारक बुरशी नाश पावते. व रोपवाटीकेतून निरोगी व बुरशीरहीत रोपे लागवडीसाठी मिळतात. करीता सर्व शेतकरी बांधवांनी या सोप्या व कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा वापर करावा.

-डॉ. एस. एम. घावडे,
मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या