ऊस पिकासाठी फर्टिगेशन उपयुक्त पर्याय
03 April 07:00

ऊस पिकासाठी फर्टिगेशन उपयुक्त पर्याय


ऊस पिकासाठी फर्टिगेशन उपयुक्त पर्याय

उसासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. ठिबक सिंचनाची सोय असल्यास १०ते २० आठवड्यांपर्यंतच्या सुरू व खोडवा उसाच्या वाढीच्या अवस्थेनुसार प्रति आठवडा प्रति एकरी ६.५ किलो युरीया, ४.५ किलो युरीया फॉस्फेट व २ किलो पांढरे म्युरेट ऑफ पोटॅश ठिबक सिंचन प्रणाली मधून द्यावीत.

-डॉ.एस.एम. पवार,
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव.टॅग्स

संबंधित बातम्या