पीक सल्ला: द्राक्ष फुटींची योग्य विरळणी
02 April 07:00

पीक सल्ला: द्राक्ष फुटींची योग्य विरळणी


पीक सल्ला: द्राक्ष फुटींची योग्य विरळणी

द्राक्ष फुटींची विरळणी करतांना फक्त तीस काडयांची गरज असल्यामुळे सुरुवातीच्या ५ ते १० टक्के जोमाने वाढणाऱ्या व उशिरा आलेल्या वेली सुद्धा काढून टाकाव्यात.एकसारख्या येणाऱ्या फूटीमधून काही फुटी कमी करून ३० ते ३२ फुटी एका वेलीवर राखाव्यात. प्रत्येक फुटीमध्ये २.५ ते ३ इंच अंतर राहील अशी विरळणी करावी.त्यामुळे वेलींमध्ये हवा खेळती राहून आर्द्रता व रोगांचा प्रादुर्भाव कमी होईल.किडींच्या नियंत्रणासाठी फवारणी चांगल्याप्रकारे करता येईल.

डॉ.आर.जी.सोमकुंवर,
राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या