पीक सल्ला: खोडवा उसाचे खत व्यवस्थापन
31 March 07:00

पीक सल्ला: खोडवा उसाचे खत व्यवस्थापन


पीक सल्ला: खोडवा उसाचे खत व्यवस्थापन

खोडवा उसाला (खोडवा ठेवल्यानंतर 135 दिवसांनी) पहारीच्या सहाय्याने रासायनिक खतांचा दुसरा हप्ता म्हणजेच 125 किलो नत्र (272 किलो युरिया),55 किलो स्फुरद (344 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि 55 किलो पालाश (92 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति हेक्टरी द्यावा. काणी व गवताळ वाढीची बेटे समूळ काढून नष्ट करावीत.

-डॉ. एस. एम. पवार,
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव.टॅग्स

संबंधित बातम्या