पीक सल्ला: खरीपातील भाजीपाला पिकांच्या रोपांची तयारी
29 March 07:00

पीक सल्ला: खरीपातील भाजीपाला पिकांच्या रोपांची तयारी

पीक सल्ला: खरीपातील भाजीपाला पिकांच्या रोपांची तयारी

खरीपातील भाजीपाला पिकांच्या रोपांची तयारी: मिरची, वांगी, टोमॅटो आणि लवकर येणाया फुलकोबीच्या जातीच्या बियांची पेरणी गादी वाफ्यावर मे महिन्याच्या पहिल्या पंधरवडयात, खरीप लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी करावी.

खरीप हंगामातील मिरची करिता डॉ.प.दे.कृ.वि अकोला व्दारा प्रसारित जयंती तसेच सी.ए.960, पंतसी-1, जी-3, एक्स-235, इत्यादी सुधारित जातीची निवड करावी. तसेच हिरव्या मिरचीकरिता एन.पी.-46 व ज्वाला या वाणांची निवड करावी.

-डॉ. एस. एम. घावडे,
मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या