पीक सल्ला: संत्रा/लिंबू/मोसंबी फळवाढी करिता फवारणी
24 March 07:00

पीक सल्ला: संत्रा/लिंबू/मोसंबी फळवाढी करिता फवारणी

पीक सल्ला: संत्रा/लिंबू/मोसंबी फळवाढी करिता फवारणी

पीपीएम) + पोटॅशियम नायटेड (13:0:45) 1 किलो + कार्बेनडेझीम (0.1 टक्के) 100 ग्रॅम + 100 लिटर पाण्यात किंवा जिब्रेलीक अॅसिड 1.5 ग्रॅम (15 पीपीएम) + पोटॅशियम नायट्रेड (13:0:45) 800 ग्रॅम + मोनो पोटॅशियम फॉस्टेट (0:52:34) 500 ग्रॅम + 100 लिटर पाणी यांची आलटून पालटून फवारणी करावी. चिलेटेड स्वरुपातील सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.

-डॉ. दिनेश ह. पैठणकर,
अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प (फळे)डॉ. प.दे.कृ.वि. अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या